गुन्हे

‘लोन ॲप’ वर झालेलं कर्ज फेडण्यासाठी भाच्याने प्रेयसीच्या मदतीने केली मामाच्याच घरात चोरी

वसई : ‘लोन ॲप’ वर झालेलं ८ लाखांचे कर्ज फेडण्यासाठी मिरा रोड मध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या मदतीने मामाच्याच घरात…

Read More »

आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटच्या तपासात ५६०० कोटींचे ड्रग्ज दिल्ली पोलिसांनी केले जप्त

वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात आता राजधानी दिल्लीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिल्ली…

Read More »

वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींना पिस्तूल पुरविणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेने केली अटक

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींना पिस्तूल पुरविणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेने अटक केली. आंदेकर खून प्रकरणात…

Read More »

महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दलालावर कारवाई; चार महिलांची सुटका

नवी मुंबई : करंजाडे परिसरात महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत त्यावर गुजराण करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्या ताब्यातील तीन…

Read More »

टँकरमधून पेट्रोल चोरी करणाऱ्या ‘ऑइल माफिया’ प्रवीण मडीखांबे टोळीवर मोक्का कारवाई

पुणे : पुण्यासह ग्रामीण भागात ऑईल माफिया प्रवीण मडीखांबे आणि त्याच्या टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर…

Read More »

रेल्वे स्थानकात तिकीट निरीक्षकाला प्रवाशाकडून हॉकीस्टिकने मारहाण

वसई : नालासोपारा स्थानकात तिकीट निरीक्षकाला प्रवाशाकडून हॉकी स्टिकने मारहाण केल्याची घटना घडली आहे. विजयकुमार पंडित असे तिकीट निरीक्षकाचे नाव असून…

Read More »

हिंजवडी, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात गांजा विक्री करणारे गजाआड; ३३ किलो गांजा जप्त

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गांजा विक्री करणाऱ्या तिघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून १८ लाख रुपयांचा ३३…

Read More »

१४ वाहनांची तोडफोड करणाऱ्या ‘त्या’ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड

पिंपरी : दहशत पसरविण्यासाठी पिंपळे गुरव येथील मयूर नगरी जवळ दोन तरुणांनी १४ वाहनांची तोडफोड केली होती. दोन्ही आरोपींना अटक…

Read More »

६० वर्षीय व्यक्तीची अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अँसिड फेकण्याची धमकी

मुंबई : धारावी येथे १५ वर्षीय मुलीवर अत्याचार करून चाकूचा धाक दाखवणाऱ्या ६० वर्षीय व्यक्तीला धारावी पोलिसांनी अटक केली. आरोपीने…

Read More »

पिस्तुलं विक्री करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात; ७ पिस्तूल १४ जिवंत काडतुसे जप्त

पिंपरी : चिंचवड मध्ये पिस्तुलांची तस्करी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह इतर चार जणांना मालमत्ता विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. मध्यप्रदेशातून आणलेली…

Read More »
Back to top button